महाराष्ट्र शासनाची मुलींसाठी विशेष योजना
“भाग्यश्री – लेक माझी लाडकी” ही योजना महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
| टप्पा | प्रोत्साहन रक्कम |
|---|---|
| मुलीचा जन्म | ₹5,000 – ₹25,000 |
| पहिली ते सातवी | ₹2,000 – ₹3,000 |
| आठवी ते दहावी | ₹4,000 – ₹5,000 |
| अकरावी व बारावी | ₹6,000 – ₹7,000 |
अधिकृत वेबसाइट: wcd.maharashtra.gov.in
महिला व बालविकास विभाग / ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.
कुंभारवाडी ग्रामपंचायतच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावाच्या विकासकामांची, योजनांची व सेवांची सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.
+91 91581 28186
07radha.kumbharwadi040@gmail.com
सोमवार ते शुक्रवार: - सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
शनिवार:सकाळी ९.०० ते सायंकाळी १.००
रविवार : बंद