भारत सरकार व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा उद्देश आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे.
कुंभारवाडी ग्रामपंचायतच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावाच्या विकासकामांची, योजनांची व सेवांची सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.
+91 91581 28186
07radha.kumbharwadi040@gmail.com
सोमवार ते शुक्रवार: - सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
शनिवार:सकाळी ९.०० ते सायंकाळी १.००
रविवार : बंद